नमस्कार!
दीपीशा फाऊंडेशन आणि डॉ. लाल पथलॅब्स यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कॅन्सर अनुवांशिक सल्ला शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
🗓️ दिनांक: २६ एप्रिल २०२५
⏰ वेळ: सकाळी ११ वाजता
📍 ठिकाण: Deepisha Cancer Centre, उलवे, नवी मुंबई
A WhatsApp form created using WaForm